breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोलकात्यातील न्यायालयीन कामकाज ३० एप्रिलपर्यंत स्थगित
कोलकाता उच्च न्यायालय आणि अन्य संबंधित न्यायालयांमधील कामकाज ३० एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्यात येणार आहे, असे गुरुवारी येथे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशातील विद्यमान स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य न्यायाधीश टीबीएन राधाकृष्णन यांनी वरील निर्णय घेतला आहे.