ताज्या घडामोडी

कृष्ण जन्मभूमी वाद; सर्वोच्च न्यायालयाने मशीद कमिटीची याचिका फेटाळली

मथुरेतील कृष्णजन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत मशीद कमिटीची याचिका फेटाळली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबधित 15 खटले एकत्र चालवत सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, मशीद कमिटीने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळी आहे.

सर्व प्रकरणे एकाच प्रकारची आहेत. या प्रकरणांवर पुरावे समान असून त्याच्या आधारे निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाचवण्याच्या हेतूने या सर्व प्रकरणांवर एकत्र सुनावणी घेण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात मशीद समितीचा पक्ष सर्वोच्च न्यायालायात गेला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मशीद कमिटीची याचिका फेटाळली आहे.

​  

​मथुरेतील कृष्णजन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत मशीद कमिटीची याचिका फेटाळली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबधित 15 खटले एकत्र चालवत सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, मशीद कमिटीने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळी आहे. सर्व प्रकरणे एकाच प्रकारची आहेत. 

मथुरेतील कृष्णजन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत मशीद कमिटीची याचिका फेटाळली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबधित 15 खटले एकत्र चालवत सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, मशीद कमिटीने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळी आहे.

सर्व प्रकरणे एकाच प्रकारची आहेत. या प्रकरणांवर पुरावे समान असून त्याच्या आधारे निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाचवण्याच्या हेतूने या सर्व प्रकरणांवर एकत्र सुनावणी घेण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात मशीद समितीचा पक्ष सर्वोच्च न्यायालायात गेला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मशीद कमिटीची याचिका फेटाळली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button