breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
काँग्रेस पक्षाकडून पहिली यादी जाहीर, ५१ उमेदवारांचा समावेश
मुंबई महाईन्यूज
विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरु झाला आहे. काॅंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची आघाडी झाली आहे. आघाडीने 125-125 एवढा जागांची वाटून घेतल्या आहेत. तर 38 जागा मित्र पक्षाला सोडल्या आहेत. यामधून काॅंग्रेसने पहिली यादी जाहीर केली असून 51 उमेदवारांचा त्यात समावेश आहे.