breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

कंगनाचं कार्यालय पाडण्या संदर्भातील सुनावणी मुंबई उच्च न्यायालकडून 22 सप्टेंबरपर्यंत तहकूब

मुंबई: कंगना रनौतचं कार्यालय पाडण्यासंदर्भातील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 22 सप्टेंबरपर्यंत तहकूब केलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) आपला जबाब नोंदविलेला असून प्रतिज्ञापत्रात प्रतिक्रिया देण्यासाठी कंगनाच्या वकिलाने वेळ मागितलेला आहे..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button