breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आयएनएस आंग्रे तळावरील 21 नौसैनिक कोरोना संक्रमित

मुंबई | मुंबईत नौदलाच्या तळावरील 21 नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व नौसैनिकांना मुंबईतील कुलाबा स्थित नवडाळाच्या आयएनएसएच अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्मीनंतर नौदलात संक्रमणाचे हे पहिले प्रकरण आहे.

नौदलाने न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई नौदल परिसरात 21 नौसैनिकांचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये आयएनएस आंग्रे तळावरील 20 नौसनिकांचा समावेश आहे. हे सर्व नौसैनिक आयएनएस आंग्रेच्या तळावर राहत होते. हे जहाज वेस्टर्न नेव्हल कमांडच्या नेव्हल ऑपरेशनला लॉजिस्टिक्स आणि एडमिनिस्ट्रेटिव मदत करते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button