ताज्या घडामोडी

अयोध्येसाठी श्रीराम भक्तांंची स्पेशल रेल्वे आज निघणार; भाजपा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांचे विशेष प्रयत्न..!

पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण भारतभरातून श्रीराम मंदिर राम लला  प्राणप्रतिष्ठापनेनंतर भक्तांचा ओघ लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्न सर्व क्षेत्रांमध्ये अयोध्या दर्शनासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभेतील पहिल्या टप्प्यात विविध भागातील ३०० श्रीराम भक्तांची स्पेशल रेल्वे आज सायंकाळी अयोध्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती भाजपा विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी दिली.
अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नांतून पिंपरी विधानसभेतील हे सर्व श्रीराम भक्त अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार असून आज सायंकाळी ८ वाजता ही विशेष रेल्वे पुणे/ लोणावळा या ठिकाणाहून रवाना होणार आहे. त्यांची सर्व व्यवस्था या रेल्वेमध्ये करण्यात आली असून व अयोध्यामध्ये पोचल्यावर राहणे व श्रीराम दर्शन व्यवस्था तेथील शासनाच्या मदतीने करण्यात आलेली आहे. याच रेल्वेमध्ये मावळ, चिंचवड, उरण या विधानसभा क्षेत्रामधील श्रीराम भक्त मोठ्या प्रमाणात असणार आहेत.
या विशेष सेवेसाठी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे ,आमदार अश्विनीताई जगताप ,आमदार उमाताई खापरे यांचे सहकार्य लाभले आहे. दि.१० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ असा हा प्रवास असणार असल्याची माहिती अमित गोरखे यांनी दिली.

​  

​पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण भारतभरातून श्रीराम मंदिर राम लला  प्राणप्रतिष्ठापनेनंतर भक्तांचा ओघ लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्न सर्व क्षेत्रांमध्ये अयोध्या दर्शनासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभेतील पहिल्या टप्प्यात विविध भागातील ३०० श्रीराम भक्तांची स्पेशल रेल्वे आज सायंकाळी अयोध्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती भाजपा विधानसभा प्रमुख अमित 

पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण भारतभरातून श्रीराम मंदिर राम लला  प्राणप्रतिष्ठापनेनंतर भक्तांचा ओघ लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्न सर्व क्षेत्रांमध्ये अयोध्या दर्शनासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभेतील पहिल्या टप्प्यात विविध भागातील ३०० श्रीराम भक्तांची स्पेशल रेल्वे आज सायंकाळी अयोध्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती भाजपा विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी दिली.
अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नांतून पिंपरी विधानसभेतील हे सर्व श्रीराम भक्त अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार असून आज सायंकाळी ८ वाजता ही विशेष रेल्वे पुणे/ लोणावळा या ठिकाणाहून रवाना होणार आहे. त्यांची सर्व व्यवस्था या रेल्वेमध्ये करण्यात आली असून व अयोध्यामध्ये पोचल्यावर राहणे व श्रीराम दर्शन व्यवस्था तेथील शासनाच्या मदतीने करण्यात आलेली आहे. याच रेल्वेमध्ये मावळ, चिंचवड, उरण या विधानसभा क्षेत्रामधील श्रीराम भक्त मोठ्या प्रमाणात असणार आहेत.
या विशेष सेवेसाठी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे ,आमदार अश्विनीताई जगताप ,आमदार उमाताई खापरे यांचे सहकार्य लाभले आहे. दि.१० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ असा हा प्रवास असणार असल्याची माहिती अमित गोरखे यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button