breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

अमृता फडणवीसांच्या गाण्यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर खूश

मुंबई: महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकुर भलत्याच खूश झालेल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ठाकूर यांन म्हटले आहे की, सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे.मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा!!!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button