breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
अनिल देशमुख यांना घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
मुंबई | महाईन्यूज
काँग्रेसचे विदर्भातील आमदार अनिल देशमुख यांना राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…