breaking-newsमनोरंजन

‘अक्कासाहेबांची’ बिग बॉसच्या घरात एन्ट्री…

बिग बॉसच्या घरी एका नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. घरात ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीतून हर्षदा खानविलकर एन्ट्री करणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ‘अक्कासाहेब’ अर्थात हर्षदा खानविलकरची ही एन्ट्री घरच्या सदस्यांसाठी मोठं सरप्राईज होती. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुई गडकरी आणि आस्ताद काळेशी हर्षदाचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे हर्षदाला घरात पाहून या मंडळींच्या आनंदाला उधाण आलंय.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button