Views:
323
नागपूर : देशातल्या सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या किंमतीत अवाजवी वाढ केली असून त्यांनी ती दरवाढ मागे घ्यावी नाही तर त्यांच्यावर कारवाई करून तुरूंगात टाकण्यात येईल असा सज्जड दम केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय.
उदयोगात नफा कमावणं स्वाभाविक असलं तरी ज्या प्रकारे या कंपन्या दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीला धरत आहेत ते मान्य नाही असं गडकरी म्हणाले. लकवाग्रस्त मुख्यमंत्र्यांमुळे विदर्भाचा आणि पर्यायाने मिहानचा विकास खुंटल्याची टीका त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव न घेता केली.
Like this:
Like Loading...