breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
सर्वोच्च न्यायालयामध्ये शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर परवा सुनावणी
नवी दिल्ली |
सर्वोच्च न्यायालयामध्ये शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर परवा सुनावणी होणार असल्याचं आज कोर्टाने स्पष्ट केलेले आहे.
वाचा- भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन