मुंबई
सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकार खुशखबर घेऊन आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ७ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२५ टक्क्यांवरून १३२ टक्के करण्यात आला आहे.