breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
मावळात मतदार जनजागृतीसाठी उद्या सायकल रॅली

चिंचवड – मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघात उद्या (रविवारी) सकाळी साडेसहा वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सायकलस्वार, सायकलप्रेमी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत यांनी केले आहे.