breaking-newsमनोरंजन

सिद्धूसोबत काम करणं बंद कर , पुलवामा हल्ल्यानंतर संतापलेल्या नेटकऱ्यांच्या कपिलला इशारा

सिद्धूसोबत काम करणं बंद कर नाहीतर तुझा शो पाहणं बंद करू अशा इशारा संतापलेल्या नेटकऱ्यांनी कॉमेडिअन कपिल शर्माला दिला आहे.

‘दशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढवा’ अशी मवाळ भाषा वापरत पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या माझी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी संतापले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे कपिलनं पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही तुझा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिला आहे.

Bon Vivant®@TheLostMystic

@KapilSharmaK9 Sack @sherryontopp from your show. Otherwise we will boycott It’s enough. I request everyone to start campaign against Siddhu and against The Kapil Sharma Show. @SonyTV

३७७ लोक याविषयी बोलत आहेत
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button