breaking-newsपिंपरी / चिंचवड

कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे बाबासाहेबांना अभिवादन 

पिंपरी, (महा-ई-न्यूज) –पिंपरी-चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या अजमेरा कॉलनी येथील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा निगार बारस्कर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. पिंपरी-चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल ह्यांनी प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी अशोकराव मोरे, अशोक मंगल, निगार बारस्कर, श्याम अगरवाल, आयुष मंगल, जयराम शिंदे, दिलीप पांडारकर, हर्षवर्धन पांडारकर, दीपक थोरात, राजेंद्र लोंढे (महाराज), केशव परिहार,  निसारबारस्कर, आबा खराडे, राजेश नायर, मिताली चक्रवर्ति, सुरेश कानितकर, वैशाली नलगे, जयश्री काननाइके, नवनाथ डेंगळे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button