breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकसभेसाठी जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारी!

Lok Sabha Election Results 2024 | देशातील ५४३ जागांपैकी हाती आलेल्या आकडेवारीनुसार एनडीए ३१० जागांवर आघाडीवर तर इंडिया आघाडी २१२ जागांवर आघाडीवर असल्याचे पहिला मिळाले. तसेच महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर राज्यातील ४८ जागांसाठी झाल्याला लढतीत महायुतीला १७ जागा तर महाविकास आघाडी ३० जागांवर आघाडीवर आहे.

  • सांगली लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : अपक्ष विशाल पाटील आघाडीवर
  • नगर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : सुजय विखे पाटील आघाडीवर
  • नाशिक लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शिवसेना ठाकरे गट राजाभाऊ वाजे आघाडीवर
  • पुणे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : मुरलीधर मोहळ आघाडीवर
  • बीड लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भाजप नेत्या पंकजा मुंढे आघाडीवर

हेही वाचा    –    पुण्यात तिसऱ्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ १२ हजार ६०० मतांनी आघाडीवर

  • चंद्रपूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भाजप नेते सुधीर मुंघंटीवार पिछाडीवर
  • सातारा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भाजप नेते उदयनराजे भोसले पिछाडीवर
  • दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शिवसेना ठाकरे गट नेते अरविंद सावंत आघाडीवर
  • कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शाहू महाराज आघाडीवर
  • माढा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : माढामधून मोहिते पाटील आघाडीवर
  • मावळ लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर
  • शिरूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आघाडीवर
  • अमरावती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : नवनीत राणा पिछाडीवर
  • नागपूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : नागपूरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर
  • बारामती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : बारमतीत सुप्रिया सुळे आघाडीवर
  • ठाणे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शिंदे गटाचे नरेन्द्र मस्के आघाडीवर

अपडेटेड निकाल लवकरच अपडेट होईल

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button