breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला दुसरा धक्का!

युवक प्रदेशउपाध्यक्ष, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शरद पवार गटात दाखल!

पिंपरी | पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी उपस्थित होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांच्यासोबत १४ नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत, असे वृत्त होते. त्यानंतर आता युवक सेलमधील बड्या पदाधिकाऱ्यासह पिंपरी विधानसभा अध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

हेही वाचा    –      इंद्रायणी नदी वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने एल्गार आंदोलन  

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button