पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत आशा स्वयंसेविकांची नवीन भरती
![New Recruitment of ASHA Volunteers under Pimpri Chinchwad Municipality](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/पिंपरी-चिंचवड-महापालिका-अंतर्गत-आशा-स्वयंसेविकांची-नवीन-भरती-अर्ज.jpg)
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आशा स्वयंसेविका (ASHA) पदाच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13, 14, 15, 16, 17, 20, 21, 23 सप्टेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – आशा स्वयंसेविका (ASHA)
पदसंख्या – 157 जागा
शैक्षणिक पात्रता – 8th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड – पुणे
वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संबंधित पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13, 14, 15, 16, 17, 20, 21, 23 सप्टेंबर 2022
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 13, 14, 15, 16, 17, 20, 21, 23 सप्टेंबर 2022 आहे.
-अधिक माहिती PDF जाहिरात बघावी.