Uncategorized
#Lockdown: हरिद्वार येथे गेल्या ४५ दिवसांपासून अडकलेले ७० यात्रेकरू सोलापुरला परतले
हरिद्वार येथे गेल्या ४५ दिवसांपासून अडकलेले ७० यात्रेकरू स्वगृही सोलापूरला अखेर परतले आहेत. प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.