Uncategorized
#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या २१४ वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/11726-1.jpg)
रायगड जिल्ह्यात करोना बधितांची संख्या २१४ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात दिवसभरात ७ नव्या करोना रुगणांची वाढ झाली आहे. पनवेश शहरात ५ तर पनवेल ग्रामीण भागात २ नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ६८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.