breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकनेते गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त शहर भाजपातर्फे अभिवादन

पिंपरी – लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या चाैथ्या पुण्यतिथीनिमित्त पिंपळे गुरव येथे शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापालिका सत्तारुढ सभागृह नेते एकनाथ पवारशहर प्रवक्ते अमोल थोरात,  प्रदेश चिटणीस उमाताई खापरे, नगरसेवक विलास मडिगेरी, शितल शिंदे, प्रियांका बारसे, सिमा चौगुले, प्रमोद निसळ, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, विठ्ठल भोईर, वैशाली खाड्ये, संदिप नखाते, प्रमोद ताम्हणकर, छाया पाटील, संजय मंगोडकर, अदिती निकम, सचिन गायकवाड, चन्द्रकांत तापकिर, सुरेश पाटिल, रामकृष्ण राणे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

 लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करुन त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल करणे हीच त्यांना आदरांजली असेलअशा शब्दांत आमदार जगताप यांनी भावना व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button