मंत्री विजय वडेट्टीवार अडचणीत, गुन्हे लपवल्याचा आरोप
![Vijay Wadettiwar is in trouble passport siezed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Vijay-Wadettiwar.jpg)
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता.