ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधील २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘हे’ नवे अधिकारी आले शहरात..!

राज्याच्या विविध भागामधून २४ पोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवड शहरात आले

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील २७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तसेच राज्याच्या विविध भागामधून २४ पोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत.

स्वग्राम जिल्ह्यात नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात म्हटले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी (दि.३०) बदलीचे आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवडमधून ‘या’ पोलीस अधिकाऱ्यांच्या येथे बदल्या झाल्या..

अजित लकडे (सोलापूर शहर)
शिवाजी गवारे (ठाणे शहर)
सुनील गोडसे (नागपूर शहर)
शंकर डामसे (ठाणे शहर)
शैलेश गायकवाड (नागपूर शहर)
दिलीप शिंदे (सोलापूर शहर)
शंकर बाबर (ठाणे शहर)
ज्ञानेश्वर साबळे (ठाणे शहर)
रणजीत सावंत (नागपूर शहर)
दिपाली धाडगे (नागपूर शहर)
प्रसाद गोकुळे (नागपूर शहर)
सुनील पिंजन (नागपूर शहर)
रामचंद्र घाडगे (नागपूर शहर)
विश्वजीत खुळे (नागपूर शहर)
मच्छिंद्र पंडित (नागपूर शहर)
बाळकृष्ण सावंत (नागपूर शहर)
प्रकाश जाधव (नागपूर शहर)
दीपक साळुंखे (ठाणे शहर)
शहाजी पवार (सोलापूर शहर)
किशोर पाटील (नागपूर शहर)
सुनील तांबे (ठाणे शहर)
रूपाली बोबडे (नागपूर शहर)
अरविंद पवार (नागपूर शहर)
युनूस मुलानी (नागपूर शहर)
अनिल देवडे (छत्रपती संभाजी नगर शहर)
दशरथ वाघमोडे (गडचिरोली)
सोन्याबापू देशमुख (नागपूर शहर)

पिंपरी चिंचवडमध्ये ‘हे’ नवीन पोलीस अधिकारी आले..
अमोल फडतरे (डीआयजी गडचिरोली)
संदीप पाटील (गडचिरोली)
वैजयंती मांडवधरे (नागपूर शहर)
विश्वनाथ चव्हाण (नागपूर शहर)
विनोद चौधरी (नागपूर शहर)
बापू ढेरे (नागपूर शहर)
दीपक गोसावी (नागपूर शहर)
प्रवीण कांबळे (नागपूर शहर)
प्रदीप राईनवर (नागपूर शहर)
अमित डोळस (नागपूर शहर)
संग्राम शेवाळे (नागपूर शहर)
अमोल देशमुख (नागपूर शहर)
राजेंद्रकुमार सानप (नागपूर शहर)
गणेश जामदार (नागपूर शहर)
नितीन फटांगरे (नागपूर शहर)
बबन येडगे (नागपूर शहर)
भारत शिंदे (नागपूर शहर)
ऋषिकेश घाडगे (नागपूर शहर)
भीमा नारके (नागपूर शहर)
भारत कराडे (नागपूर शहर)
गोरख कुंभार (नागपूर शहर)
विजयकुमार वाकसे (अमरावती शहर)
मालोजी शिंदे (ठाणे शहर)
धनंजय कापरे (ठाणे शहर)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button