breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार तीन दिवसीय वन डे लढत! वेळापत्रक जाहीर

IND vs AUS : क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता क्रिकेटप्रेमींना पून्हा एकदा क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळणार आहे. आता विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे.  मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीत होणार आहे. या वन डे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रकही जाहीर झाले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक :

पहिला एकदिवसीय सामना :

दिनांक : २२ सप्टेंबर २०२३
ठिकाण : मोहाली

दुसरा एकदिवसीय सामना :

दिनांक : २४ सप्टेंबर २०२३
ठिकाण : इंदौर

हेही वाचा – धक्कादायक! महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

तिसरा एकदिवसीय सामना :

दिनांक : २७ सप्टेंबर २०२३
ठिकाण : राजकोट

सामन्याची वेळ?

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० पासून खेळले जातील.

कुठे पाहाल सामना :

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमावर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports१८ या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button