breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराष्ट्रिय

देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर, वाचा क्रमवारी..

NIRF Rankings 2023 : नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिग फ्रेमवर्कने २०२३ मधील देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने परत एकदा देशातील टॉप रँकिंग इन्स्टिट्यूट बनण्यात यश मिळविले आहे. तर मुंबई आयआयटी संस्थेने मागील वर्षाच्या तुलनेत एका क्रमांकानं घसरण झाली आहे.

सर्वोत्कृष्ट १० शैक्षणिक संस्था:

  1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास
  2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू
  3. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
  4. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे
  5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर
  6. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली
  7. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर
  8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी
  9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी
  10. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली

हेही वाचा – मावळात खासदार निधीतून विविध विकास कामे सुरू; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन

सर्वोत्कृष्ट विद्यापीठ – श्रेणीमध्ये

  1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू
  2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली
  3. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
  4. जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता
  5. बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
  6. मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल
  7. अमृता विश्व विद्यापीठम् , कोईम्बतूर
  8. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर
  9. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ
  10. हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button