breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रंगणार पाचवा टी-२० सामना 

IND vs AUS 5th T-20 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी आघाडी मिळवली असली, तरी आपले वर्चस्व कायम राखताना आज, रविवारी होणारा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज दीपक चहर यांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.

भारतीय टी-२० संघ :

रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, दीपक चाहर, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा, रवी बिश्नोई.

हेही वाचा  –  ‘तृतीय समाजानेही संविधानातील अधिकारांचा लाभ घेत स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग निवडावा’; नितीन गडकरी 

ऑस्ट्रेलिया टी-२० संघ :

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वाराहुसी, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅविस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.

IND Vs AUS सामन्याची माहिती :

कुठे होणार सामना : चिन्नास्वामी स्टेडियम बंगळूर

किती वाजता होणार : सायंकाळी ७ वाजता

सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

मोबाईलवर सामना कुठे पाहता येईल सामना : जिओ सिनेमा अँप.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button