जळगाव: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी महिलांना काही महिन्यांपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, ऑनलाइन प्रश्नावलीची उत्तरे चुकीची…