Election
-
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?शरद पवारांचे यावर भाष्य करण्यास नकार
मुंबई : आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की, आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम…
Read More » -
ताज्या घडामोडी

आमदार दिलीप वाघ हे शरद पवारांच्या पक्षात जाण्याची चर्चा
जळगाव : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष…
Read More » -
Breaking-news

Mission Assembly Elections : चिंचवडमध्ये तुषार कामठे यांच्या हाती राष्ट्रवादीची ‘तुतारी’; पिंपरीत शिवसेनेची ‘मशाल’
पिंपरी । विशेष प्रतिनिधी राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा खल सुरू आहे. त्याच धर्तीवर…
Read More » -
Breaking-news

‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एक देश एक निवडणूक असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर एक देश एक निवडणूक…
Read More » -
ताज्या घडामोडी

अमित शाहचे ‘एक देश एक निवडणूक’ याबाबत वक्तव्य
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एक देश एक निवडणूक असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर एक देश एक निवडणूक या…
Read More » -
ताज्या घडामोडी

क्रीडामंत्री संजय बनसोडेंचे निवडणुकीबाबत भाष्य
महाराष्ट्र : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. राज्याची विधानसभेची निवडणूक कधी होणार? याची चर्चा होतेय. अशात राज्याचे क्रीडामंत्री…
Read More » -
ताज्या घडामोडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसात मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल,…
Read More » -
Breaking-news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या जनजागृतीसाठी फिरत्या रथाचा शुभारंभ
पुणे : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक…
Read More » -
ताज्या घडामोडी

जरांगे पाटीलांचा इशारा, ‘विधानसभेत अनेकांचा हिशोब चुकता करण्यात येईल’
महाराष्ट्र : राज्यात विधानसभा निवडणुकीची गोळाबेरीज सुरू झाली आहे. गुणाकारासोबत कुठे भागाकार करता येईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच…
Read More »









