Election
-
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी चे निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांनी बाबा सिद्दीकी यांना वाहिली श्रद्धांजली
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनाबद्दल डिझाइनबॉक्सचे सहसंस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांनी…
Read More » -
Breaking-news

‘मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जागृती वाढवा’; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी चांगल्या प्रकारे जागृती करावी. विशेषत: शहरी मतदार संघात मतदान…
Read More » -
Breaking-news

“चला एकत्र येऊया.. आपल्या घरातील आमदार करूया” नाना काटेंसाठी पिंपळे सौदागर ग्रामस्थांची एकजूट
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपल्या घरातील माणूस मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या गावाला व आपल्या चिंचवड विधानसभेला नक्कीच फायदा होणार…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘लाडक्या बहिणींकडे डायरेक्ट माल जात असल्यामुळे मतांचा मालही तसाच येणार’; गुलाबराव पाटलांचे वक्तव्य
मुंबई : लाडक्या बहिणींकडे डायरेक्ट माल जात असल्यामुळे मतांचा मालही तसाच येणार, असं वक्तव्य करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा…
Read More » -
ताज्या घडामोडी

बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्तेना जीवे मारण्याचा धमकी
महाराष्ट्र : बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आलाय. इंटरनॅशनल काॅलवरुन त्यांना जीवे मारण्याची…
Read More » -
ताज्या घडामोडी

गुणरत्न सदावर्ते यांचे आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान
वरळी : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे गुणरत्न…
Read More » -
ताज्या घडामोडी

राज्याचा मुख्यमंत्री कोणाचा होणार?
महाराष्ट्र : राज्याचा मुख्यमंत्री कोणाचा होणार? याबद्दल महाविकास आघाडी, महायुतीसह मित्र पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यात काँग्रेसचा…
Read More » -
ताज्या घडामोडी

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सुरु
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. या निकालानंतर आता युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई…
Read More »









