Deputy Chief Minister Sunetra Pawar
-
Breaking-news

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानशिल्पाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे | सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देणाऱ्या २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभणे हा माझ्यासाठी मनस्वी आनंदाचा…
Read More » -
Breaking-news

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई | पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करून…
Read More » -
Breaking-news

पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी जुन्नर | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर…
Read More » -
Breaking-news

‘पुणे ग्रँड टूर’च्या यशस्वी आयोजनानंतर आता जागतिक स्पर्धेची तयारी
महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील दावेदारीला मिळणार बळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा विश्वास मुंबई | पुणे येथे 2032 मध्ये ‘युसीआय’…
Read More » -
Breaking-news

रात्री अकरापर्यंत बैठका… सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांचा ‘ॲक्शन मोड’
बीड | घड्याळाच्या काट्यांनी रात्री अकरा वाजल्याचे सांगितले, तरी गुरुवारी बैठका सुरूच होत्या. प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी……
Read More » -
Breaking-news

पार्थ पवार यांचा ‘काश्मीर की कली’ सोबत साखरपुडा, कोण आहेत कायनात धार?
मुंबई | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांचा लवकरच साखरपुडा संपन्न होत आहे. अभिनेत्री मॉडेल कायनात…
Read More » -
Breaking-news

नसरापूर अत्याचार प्रकरण : महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही; दोषींना कठोर शिक्षा मिळतच राहील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुंबई | प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन चिमुकलीवरील बलात्कार व हत्येच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री…
Read More »









