सांस्कृतिक
-
ताज्या घडामोडी
नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन
पुणे : महापालिकेच्या अखत्यारितील नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. यासंदर्भात कलाकारांनी केलेल्या मागणीला महापालिका प्रशासनाने गुरुवारी सकारात्मक प्रतिसाद…
Read More » -
ताज्या घडामोडी
शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत…
Read More » -
Breaking-news
मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड
पिंपरी: दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड चिंचवड येथे झालेल्या मातंग साहित्य परिषदेच्या बैठकीत निश्चित करण्यात आली.…
Read More » -
Breaking-news
‘पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर: मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी
ग्रंथप्रेमींसाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’
मुंबई : “जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर” आणि “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’* येत्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार जाहीर : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य…
Read More » -
Breaking-news
महिलांची गर्दी हिच कविताताईंच्या कामाची पावती : आश्विनीताई जगताप
पिंपरी : महिलांसाठी विविध उपक्रम राबविणे, नागरीकांच्या मदतीला धावून जाणे, राजकारणापेक्षा कायम सामाजिक कार्याला प्रथम प्राधान्य देणे आणि सर्वांशी मिळून…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी
मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गौदागौरव’चे प्रकाशन
नाशिक : विविधतेने नटलेल्या शहराचे धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील वैशिष्टय़े अधोरेखित करणाऱ्या ‘लोकसत्ता’ निर्मित ‘गोदागौरव’ या नाशिक कॉफी…
Read More » -
Breaking-news
”वेध सामाजिक जाणिवांचा” हे आशयपूर्ण आकृतिबंध जपणारे पुस्तक – ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे
पिंपरी |महाईन्यूज| “वेध सामाजिक जाणिवांचा” हे आशयपूर्ण, समृद्ध आणि परिपूर्ण आकृतिबंध जपणारे पुस्तक आहे. लेखकाला सामाजिक भूमिका आणि सामाजिक अधिष्ठान…
Read More » -
Breaking-news
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्यपदी तुषार हिंगे यांची नियुक्ती
पिंपरी |महाईन्यूज| पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सदस्य म्हणून नगरसदस्य तुषार रघुनाथ हिंगे यांची नियुक्ती आज…
Read More »