संत
-
ताज्या घडामोडी
महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागम कार्यक्रमाला सुरुवात
पिंपरी : सदगुरू सुदीक्षा जी महाराज यांच्या सान्निध्यात महाराष्ट्राचा ५८ वा वार्षिक निरंकारी संत समागम २४ ते २६ जानेवारी २०२५…
Read More » -
ताज्या घडामोडी
पिंपरीत ४०० एकरमध्ये होणार निरंकारी संत समागम
पिंपरी : महाराष्ट्राचा ५८ वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक…
Read More » -
ताज्या घडामोडी
पर्यटन मंत्री गिरीश महाजन संत चोखामेळा समाधी स्मारकासाठी आषाढी वारीत दहा कोटी देण्याची घोषणा
सोलापूर : 700 वर्षापासून उपेक्षित संत चोखामेळा समाधी स्मारकासाठी आषाढी वारीत दहा कोटी देण्यास तयार असलेले पर्यटन मंत्री गिरीश महाजन…
Read More » -
ताज्या घडामोडी
संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजना सदस्य समितीवर प्रेम किसन राठोड यांची निवड
पुणे : नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याच्या समितीवर सदस्य म्हणून प्रेम किसन…
Read More » -
ताज्या घडामोडी
कवी हा संतांचा वारसदार असतो
पिंपरी : कवी हा संतांचा वारसदार असतो. कवींनी आपला वारसा जपावा. प्रत्येक संत हा अगोदर कवीच होता. सातत्य आणि भक्तीच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
इंद्रायणी नदी प्रदूषण व संत भूमीसाठी जन आंदोलन उभारणार : बाबा कांबळे
पुणे : वारकऱ्यांच्या सेवेतच विठुमाऊलीचे दर्शन आम्हाला मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्याचा ध्यास आम्ही घेतला. त्यांना विविध प्रकारच्या १८…
Read More » -
ताज्या घडामोडी
संतांनी जातीभेद विसरून सर्वांना सामावून घेण्याची दिली शिकवण – आ. अश्विनी जगताप
पिंपरी : महाराष्ट्राला धारकरी आणि वारकरी अशी मोठी परंपरा आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तर दुसरीकडे संतांच्या छत्रछायेखाली एकवटलेला…
Read More » -
ताज्या घडामोडी
संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे निधन
देहू : संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त, तुकोबारायांचे दहावे…
Read More »