महाराष्ट्र दुष्काळ २०२६
-
TOP News । महत्त्वाची बातमी

२६५ तालुक्यांतील दुष्काळाची सरकारकडून दखल; शेतकरी, शेतमजूर हीच सरकारची प्राथमिकता : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने २६५ तालुक्यांची दखल घेतली असून, शेतकरी आणि शेतमजूर हीच सरकारची प्राथमिकता असल्याचे महसूलमंत्री…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; सरकारच्या निर्णयावर तुपकर, रोहित पवार, राजू शेट्टींची टीका
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर ३५८ पैकी २६५ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. राज्य शासनाने २६…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांच्या बांधावर पंकजा मुंडे; वाळलेल्या सोयाबीनची पाहणी करत घेतला पीक परिस्थितीचा आढावा
मुंबई : राज्यातील पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने अखेर ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट; फडणवीस सरकारकडून मदतीची तयारी, शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर
मुंबई : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर होत असून खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत रब्बी हंगामावरही…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
लातूर : मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, ते थेट…
Read More »




