breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

INDvsPAK : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना कोण जिंकणार? कुठे पाहता येणार, प्लेईंग ११, वाचा सविस्तर..

IND vs PAK : आशिया कप २०२३ स्पर्धेतील तिसरा सामना २ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. या भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याकडे संपुर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हेही पाहणं महत्वाचं असणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. मैदान फलंदाज आणि गोलंदाजांसाठी पूरक आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू कमाल करू शकतात. भारतीय संघात असलेला विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. म्हणजेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नसेल.

आशिया कप २०२३ स्पर्धेतील सर्व सामने disney plus hotstar वर पाहता येणार आहेत. 

हेही वाचा – ‘व्यावसायिक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करा’; अजित गव्हाणे

भारत संभावित प्लेइंग इलेव्हन संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान संभावित प्लेइंग इलेव्हन संघ :

बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button