breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकातील १० संघांचे शिलेदार कोण आहेत? वाचा सविस्तर..

World Cup 2023 : World Cup 2023 : ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ आजपासून भारतात सुरू झाली आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ खेळणार आहेत. तसेच विश्वचषक २०२३ च्या ट्रॉफीसाठी आणि बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धेत मोठ्या प्रमाणात रोख पारितोषिकासाठी स्पर्धा करणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमसह भारतातील १० मैदानांवर ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. मात्र या दहा संघांचे शिलेदार कोण असणार आहेत हे जाणून घेऊयात..

वन डे विश्वचषकातील टीम इंडियाचे शिलेदार :

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, केएल राहुल, इशान किशन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

वन डे विश्वचषकातील साऊथ आफ्रिकेचे शिलेदार :

टेंबा बावुमा, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, रासी वान डर डुसेन, मार्को जॅनसेन, आंदिले फेहलुकवायो, क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी न्गिदी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, लिझाद विल्यम्स.

वन डे विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया संघाचे शिलेदार :

स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मार्नस लॅबुशेन,
शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवुड, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

वन डे विश्वचषकातील नेदरलँड संघाचे शिलेदार :

विक्रमजीत सिंग, साइनब्रॉन्ट एंगेलब्रेंट, कॉलिन एकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, कमाल ओडॉउड, रोलॉफ व्हान देर मर्व, साकिब झुल्फिकार, स्कॉट एडवर्ड्स, वेस्ली बॅरेसी, लोगान व्हॅन बीक, शरीझ अहमद, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

हेही वाचा – ‘घरात असताना मी कधीच कपडे घालत नाही’; उर्फी जावेदचं विधान चर्चेत

वन डे विश्वचषकातील न्युझीलँड संघाचे शिलेदार :

केन विल्यमसन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम,  रचिन रवींद्र, विल यंग, मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ईश सोधी, टिम साउथी.

वन डे विश्वचषकातील अफगाणिस्थान संघाचे शिलेदार :

इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, नजीबुल्ला झद्रान, हशमतुल्ला शाहिदी, रहमत शाह, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, रहमानउल्ला गुरबाज, इकराम अलीखिल, अब्दुल रहमान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक.

वन डे विश्वचषकातील इंग्लंड संघाचे शिलेदार :

हॅरी ब्रूक, दाऊद मालन, जो रूट, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, रीस टोपली, मार्क वुड.

वन डे विश्वचषकातील पाकिस्तान संघाचे शिलेदार :

बाबर आझम, अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, इफ्तिखार अहमद, आघा सलमान, सौद शकील, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, हरिस रौफ, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर.

वन डे विश्वचषकातील श्रीलंका संघाचे शिलेदार :

पाठुम निस्संका, दिमुथ करुणारत्ने, दासुन शनाका, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुषण हेमंता, कुसल मेंडिस, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, कसून रजिथा, माथेशा पाथीराणा, लाहिरु कुमार, दिलशान मधुशंका.

वन डे विश्वचषकातील बांग्लादेश संघाचे शिलेदार :

नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, तनजीद हसन,शाकिब अल हसन, महेदी हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम, लिटन दास, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम, नसूम अहमद, तंजीम हसन साकिब.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button