Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
UAE क्रिकेट संघाचे उपकर्णधार चिराग सुरी व आर्यन लाकरा यांना कोरोनाची लागण
![UAE cricket team vice-captains Chirag Suri and Aryan Lakra contracted corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/uae.jpg)
नवी दिल्ली |
UAE क्रिकेट संघाचे उपकर्णधार चिराग सुरी आणि आर्यन लाकरा यांना कोरोनाची लागण झालेली आहे.
वाचा- पुण्याचे जवान संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण