breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Sex ला खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन

Sex Championship : जगभरात फुटबॉल, क्रिकेट, टोनिस, हॉकी अशे अनेक खेळ खेळले जातात. मात्र आता स्वीडनमध्ये शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे तर या देशाने पहिल्या सेक्स चॅम्पियनशिपची घोषणाही केली आहे. लवकरच गोटेन्बर्ग या शहरात ही चॅम्पियनशिप पार पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वीडिश सेक्स फेडरेशन पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन ८ जूनपासून होणार आहे. या स्पर्धेत यूरोपियन देशातील २० स्पर्धकांना भाग घेता येणार आहे.

हेही वाचा – भाजपला हरवणे हे महाविकास आघाडीचे अंतीम ध्येय, नाना पटोले यांचे मोठे विधान

दर आठवड्याला चालणाऱ्या सेक्स चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धकांना ६ तास ही स्पर्धा करावी लागणार आहे. खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंना तयारीसाठी ४५ मिनिटांचा वेळ मिळणार आहे. यामध्ये एकून १६ प्रकारच्या स्पर्धा असणार आहेत. यामध्ये सिडक्शन, ओरल सेक्स, पेनिट्रेशन, मसाज, अपीयरेन्स, मोस्ट ऍक्टिव्ह कपल अशा प्रकरांचा समावेश असेल. तसेच प्रत्येक प्रकारात सहभागी ५ ते १० गुण मिळवू शकतात. यामध्ये ३० टक्के मतं परीक्षकांची तर ७० टक्के मतं प्रेक्षकांची असतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button