breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

तुम्हाला माहित आहेत का जगातील सर्वात श्रीमंत १० क्रिकेट बोर्ड कोणते?

Richest Cricket Boards in the World | आज क्रिकेट जगातील अनेक देशांमध्ये खेळले जाते. अधिकृतपणे पाहिले तर १०८ देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मान्यता दिली आहे. ज्यामध्ये १२ पूर्ण आणि ९६ सहयोगी सदस्यांचा समावेश आहे. याचा अर्थ जगात एकूण १०८ क्रिकेट बोर्ड आहेत. परंतु या सर्वांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) प्रभाव सर्वाधिक आहे.

जगातील १० सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांची यादी –

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) : अंदाजे २.२५ अरब डॉलर म्हणजे १८,७०० कोटी रुपये

क्रिकेट आस्ट्रेलिया (CA) : अंदाजे ७९ मिलियन डॉलर म्हणजे ६६० कोटी रुपये

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) : अंदाजे ५९ मिलियन डॉलर म्हणजे ४९२ कोटी रुपये

हेही वाचा     –      केंद्रातील भाजप सरकार ४ महिन्यातच बदलणार, जयंत पाटील यांना विश्वास 

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) : अंदाजे ५५ मिलियन डॉलर म्हणजे ४५९ कोटी रुपये

बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) : अंदाजे ५१ मिलियन डॉलर म्हणजे ४२६ कोटी रुपये

क्रिकेट साउथ अफ्रीका (CSA) : अंदाजे ४७ मिलियन डॉलर म्हणजे ३९२ कोटी रुपये

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड (ZCB) : अंदाजे ३८ मिलियन डॉलर म्हणजे ३१७ कोटी रुपये

श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) : अंदाजे २० मिलियन डॉलर म्हणजे १६७ कोटी रुपये

वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड (WICB) : अंदाजे १५ मिलियन डॉलर म्हणजे १२५ कोटी रुपये

न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC) : अंदाजे ९ मिलियन डॉलर म्हणजे ७५ कोटी रुपये

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button