Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयक्रिडाराष्ट्रिय
क्रिकेट-२०-२० : ऑस्ट्रेलियासोबतच्या क्रिकेट सामन्यात भारताचा सलग दुसरा विजय!
ऑनलाईन डेस्क: तिरूवनंतपूरम इथं ऑस्ट्रेलियासोबत झालेला टी-२० क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना भारतानं ४४ धावांनी जिंकला. ५ सामन्यांच्या मालिकेत भारताची २-० नं आघाडी मिळवली आहे. ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी याबद्दल टीम भारतचे कौतूक केले आहे.
A win by 44 runs in Trivandrum! 🙌#TeamIndia take a 2⃣-0⃣ lead in the series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/nwYe5nOBfk#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sAcQIWggc4
— BCCI (@BCCI) November 26, 2023