breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

१०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार- गौतम गंभीर

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून, गंभीर १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

Gautam Gambhir@GautamGambhir

Making these angels smile is one of the biggest achievements of my life. Congratulations to GG Foundation! Proud to share that we will be taking care of 100 children of martyrs. Their fathers sacrificed their lives for our nation and now its our turn to show how grateful we are!

View image on Twitter
View image on Twitter
View image on Twitter
View image on Twitter

८,५६६५:१५ म.उ. – १३ ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता८४० लोक याविषयी बोलत आहेत

या सर्व मुलांच्या शहीद वडिलांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे, यासाठी आपण त्याने कायम ऋणी राहणार आहोत हे दाखवण्याची वेळ आता आली आहे, असं म्हणत गंभीरने या नवीन उपक्रमाबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान गौतम गंभीरने सोमवारी वयाच्या ३९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button