breaking-newsक्रिडा

साक्षी मलिकचे खेळाडूंच्या मेहनतीवर आहे ‘हे’ मत

रिओ ऑलंपिक २०१६ मध्ये कुस्ती क्रीडापराकारात भारताला कांस्य पदक जिंकून देणारी साक्षी मलिक हिला जकार्ता येथे चालू असलेल्या आशियाई स्पर्धेत पदक जिकता आलेले नाही. परंतु, ज्या भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत पदके जिंकली त्यांचा सन्मान करत तिने ट्विटरवरून त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये साक्षी मलिकने लिहले आहे की, ” पदक जिकंलेल्या सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन. तुम्ही जिंकलेली पदके हे अनेकवर्ष घेतलेल्या कठोर मेहनतीचे फळ आहेत. देशासाठी तुम्ही पदक जिंकून दिले म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे. ” यामध्ये तिने विनिश फोगट, नीरज चोप्रा, रोहन बोपण्णा , हिना सिद्धू या काही प्रमुख खेळाडूंच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख केला.

Sakshi Malik

@SakshiMalik

Congratulations to all Asian Games medalist, salo ki mehanat ke result hote hain ye medals. Congratulations, you make us all very very proud, desh ke liye khelne ke liye. @Phogat_Vinesh @Neeraj_chopra1 @DuttYogi @NSaina @DipikaPallikal @rohanbopanna @HeenaSidhu10

मागील काही महिन्यांपासून साक्षी मलिकच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही. सलग दोन मोठ्या स्पर्धातून तिला पाडकाविना माघारी परतावे लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button