Breaking-newsक्रिडा
लोवोलिनाने पटकावले सुवर्णपदक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/boxing-.jpg)
विजयनगर – जगातिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकिविणाऱ्या आसामच्या लोवोलिना बोरगोहेनने राष्ट्रीय अजिंक्यपद बॉक्सींग स्पर्धेत सुवर्ण जिंकले तर हरयानाची महिला बॉक्सर मनिषा मोनला रौप्य पदकावर समाधान मनावे लागाले आहे.
ऑल इंडिया पोलीस संघाची मीनाकुमारी देवी आणि मनिषा यांच्यात 54 किलो वजनी गटातील अंतिम सामना झाला. त्यात मिनाकुमारीने बाजी मरली आणि सुवर्ण जिंकले.
अन्य हरयानाच्या बॉक्सर्सने तीन सुवर्णपदक पटकाविले त्यात पिंकी रानी जांग्रा, नीरज तर पूजा रानी 81 किलो वजनी गटात पदके जिंकली.