breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्याकडून कर्णधार अजिंक्य रहाणे याचे अभिनंदन
![Congratulations to Captain Ajinkya Rahane from Tourism Minister Aditya Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Ajinkya-Rahane-Aaditya-Thackrey.jpg)
मुंबई |
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताचा विजय झालेला आहे. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार कर्णधार अजिंक्य रहाणे याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केलेले आहे.
वाचा- पुण्यात एअर होस्टेसवर बलात्कार; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल