breaking-newsक्रिडा
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा – पी. व्ही. सिंधूची तिसऱ्या फेरीत धडक
नानजिंग- जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने आज प्रतिस्पर्धी फित्रीयानी फित्रियानी हिचा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी.व्ही. सिंधूने फित्रियानी फित्रियानी 21-14, 21-9 असा दोन सेटमध्ये पराभव केला.
दरम्यान दुसरीकडे स्पर्धेतील पुरूष एकेरीत साई प्रणितने स्पॅनिअर्ड लुईस ईनरिक्यू पेनलवरचा 21-18, 21-11 असा दोन सेटमध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला