Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
चीनमध्ये तयार हाेतेय 13 हजार काेटींचे फुटबाॅल स्टेडियम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Coliseum-Summit.jpg)
बीजिंग | सध्या जगभरात काेराेनाची भीती वेगाने पसरली आहे. लाॅकडाऊनमुळे सगळे काही ठप्प झाले आहे. या महामारी संकटाने सर्व काही लाॅक झाले. मात्र, अशाही संकटाच्या काळात दुसरीकडे चीनमध्ये जगातील सर्वात माेठ्या फुटबाॅल स्टेडियमच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. प्राेेफेशनल क्लब ग्वांगझू एव्हरग्रेडीच्या वतीने याचे काम सुरू करण्यात आले.
१ लाख प्रेक्षकांची क्षमतेच्या या स्टेडियमचा लाेकार्पण साेहळा २०२२ मध्ये हाेण्याची शक्यता आहे.
- 16 व्हीव्हीआयपी प्रायव्हेट रूम
- 152 व्हीआयपी प्रायव्हेट रूम
- फिफा एरिया, अथलेटिक एरिया
- मीडिया एरिया, प्रेस रूम
- काम पूर्ण झाल्यानंतर हे स्टेडियम कमळाच्या डिझाइनमध्ये दिसेल.
- २०० पेक्षा अधिक ट्रॅक कामावर आहे.