breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

Sharad Pawar-Aditya Thackeray meeting: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शरद पवार- आदित्य ठाकरेंची चर्चा

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेतली. पर्यटन विकासाबाबत विविध उपयायोजना, समस्या आणि ध्येय-धोरण याबाबत चर्चा करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button