breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Salman Khan : सलमान खानचा भरगर्दीत एका महिलेला किस; व्हिडीओ व्हायरल

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दरम्यान, सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्यो तो एका महिलेला किस करताना दिसत आहे.

सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री ‘फर्रे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI 2023) साठी निवडण्यात आला आहे. त्यामुळे सलमान आपल्या भाचीला प्रोत्साहन देण्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहिला होता.

हेही वाचा  –  ‘..तर भारत विश्वचषक जिंकला असता’; अखिलेश यादव यांचं मोठं विधान

सलमान गर्दीतून एका महिलेकडे गेला आणि हसत-हसत तिच्या कपाळावर किस केला. सलमान खानने ज्या महिलेच्या कपाळावर किस केला. त्या एक वरिष्ठ पत्रकार आहेत. सलमान आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button