breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

एसटी प्रवाशांना दिलासा : दिवाळीनिमित्त जादा गाड्या, बुकिंग सुरू !

पुणे : राज्यातील विविध भागांत दिवाळीनिमित्त एसटीच्या ८०० हून अधिक गाड्या सोडण्याचं नियोजन #पुणे विभागानं केलं असून, त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाली आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर रणावरे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button