breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मराठी राज भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या “मी मराठी स्वाक्षरी मराठी” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
![Spontaneous response to the "Me Marathi Signature Marathi" program organized on the occasion of Marathi Raj Language Day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/WhatsApp-Image-2021-03-01-at-5.26.58-PM.jpeg)
पिंपरी |
मराठी राज भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या ” मी मराठी स्वाक्षरी मराठी ” मनसे युवानेते रावेत उपविभाग अध्यक्ष प्रविण माळी व मित्र परिवार यांच्या वतीन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी मनसे शहरध्यक्ष नगरसेवक सचिन भाऊ चिखले , विद्यार्थी सेना शहरध्यक्ष हेमंत भाऊ डांगे , चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष दत्ता घुले , महिला सेना शहर अध्यक्षा अश्विनीताई बांगर,शहर उपाध्यक्ष अनिताताई पांचाळ ,विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे , स्नेहलताई बांगर ,उपशहरध्यक्ष तुकाराम शिंदे ,नितीन चव्हाण,तेजस दाते,बालाजी पांचाळ,ऋषिकेश जाधव , कौस्तुभ देशमुख, रोहित थोरात ,आदि मनसैनिक व नागरिक उपस्थीत होते.
वाचा- JDU कार्यकर्त्यांकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा 70 वा वाढदिवस साजरा