TOP Newsताज्या घडामोडीपुणे

मांजरी खुर्द येथील कौशल्य जेधे यांचे निधन

मांजरी खुर्द: मांजरी खुर्द तालुका हवेली येथील ग्रामपंचायतच्या माजी सदस्या कौशल्य ज्ञानेश्वर जेधे (वय५४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. गावातील विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात त्यांच्या सक्रिय सहभाग असे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर सुदामराव हिरामण लांडगे यांच्या त्या भगिनी होत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button